आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रमी थंडी:दिल्लीत 15 वर्षांनी पारा 1.1 अंशांपर्यंत घसरला, द्रासमध्ये उणे 26.8 अंश तापमान

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांचे शीत-युद्ध... कडाक्याच्या थंडीतही ३८ दिवसांपासून तळ - Divya Marathi
शेतकऱ्यांचे शीत-युद्ध... कडाक्याच्या थंडीतही ३८ दिवसांपासून तळ
  • विक्रमी थंडीने नवीन वर्षाचा प्रारंभ

नववर्षात राजधानीत विक्रमी थंडी पडली आहे. दिल्लीत पारा १.१ अंशांपर्यंत घसरला. हे गेल्या १५ वर्षांतील नीचांकी तापमान आहे. द्रासमध्ये तापमान उणे २६.८ अंश होते.

- कृषी कायद्यांच्या विराेधात आंदोलन करत असलेले शेतकरी कडाक्याच्या थंडीतही सलग ३८ व्या दिवशी तळ ठोकून आहेत.

- शेतकरी नेते म्हणाले, केंद्रासोबत ४ जानेवारीच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करतील.

बातम्या आणखी आहेत...