आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Gujarat, A Law Will Be Introduced In The Case Of Paper Leakage, Discussed In The Cabinet Meeting Chaired By Chief Minister Bhupendra Patel | Gujarat Paper Leak Issue

गुजरातमध्ये पेपरफुटी प्रकरणात कायदा येणार:मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

गांधीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकारात सरकार नवा कायदा तयार करणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकारचे प्रवक्ते मंत्री ऋषिकेश पटेल म्हणाले, पेपर लीक प्रकरणात सरकार नवा कायदा आणेल. हा कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणला जाईल आणि पेपर लीक प्रकरणात सहभागी लोकांविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद असेल. २९ जानेवारी रोजी कनिष्ट लिपिक पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली होती.

बातम्या आणखी आहेत...