आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The Supreme Court, The Attorney General Said That The Treason Law Is Being Abused, It Is Not The Opinion Of The Center.

सॉलिसिटर जनरल म्हणाले:सुप्रीम कोर्टात अॅटर्नी जनरल म्हणाले, देशद्रोह कायद्याचा दुरुपयोग होतोय, हे केंद्राचे मत नाही

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन हल्ल्याच्या युक्रेनी प्रतिकारामागे अमेरिकेची गुप्त मदत आहे. युक्रेनमधील रशियन सैन्याच्या हालचाली व मोबाइल हेडक्वार्टरबाबत अमेरिका आपले उपग्रह, नाटो देशांची गुप्त उपकरणे आणि इतर मानवी इनपुटच्या आधारे प्राप्त झालेला डेटा युक्रेनी सैन्यांपर्यंत पोहोचवतो. रिअल टाइम माहितीमुळे युक्रेनी सैन्य रशियन सैन्यावर हल्ला करते. युक्रेनच्या अशा हल्ल्यांत आतापर्यंत रशियाचे १२ टॉप कमांड मारले गेले. २४ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या हल्ल्यानंतर आतापर्यंत रशियाचे २२ हजार सैनिक ठार मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाच्या १७६ लढाऊ विमानांचेही नुकसान झाले आहे. रशियाची २१०० पेक्षा जास्त लष्करी वाहनेही उद््ध्वस्त झाली आहेत. कीव्हला कित्येक दिवस वेढा असताना रशियन सैन्य शहरात येऊ शकले नाही. कारण अमेरिकेच्या मदतीने युक्रेनला त्यांचे लोकेशन कळत होते.

मदत सुरूच राहणार : अमेरिकन लष्करप्रमुख
अमेरिकन लष्करप्रमुख लॉइड ऑस्टिन यांचे म्हणणे आहे की, रशियाविरोधात युक्रेनला मदत सुरूच राहील. यात आर्थिक व लष्करी मदतीचा समावेश आहे. ऑस्टिन गेल्या तीन महिन्यांत ४ वेळा युक्रेनला जाऊन आले.

बातम्या आणखी आहेत...