आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोट अॅम्ब्युलन्सचेही उद्घाटन:भारत-बांगलादेश सीमेवर 3 तरंगत्या सीमा चौक्यांचे उद्घाटन

बंगाल10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहा यांच्या हस्ते हरिदासपूर येथे तरंगत्या सीमा चौकीवरील बोट अॅम्ब्युलन्सचेही उद्घाटन झाले. या अॅम्ब्युलन्सद्वारे सुंदरबनच्या साहेब खली आणि शमशेरनगर या दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

उत्तर २४ परगणा (पश्चिम बंगाल) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गुरुवारी भारत-बांगलादेश सीमेवर पश्चिम बंगालच्या सुंदरबनमधील दुर्गम भागांच्या संरक्षणासाठी नर्मदा, सतलज आणि कावेरी या तरंगत्या सीमा चौक्यांचे उद्घाटन झाले. जवानांच्या सुरक्षिततेसाठी या नौका तयार करण्यात आल्या असून त्यांचा समोरचा भाग बुलेटप्रूफ आहे. या सर्व नौका अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षा साहित्याने सज्ज आहेत.

बातम्या आणखी आहेत...