आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगदा व पाच अंडरपासचे उद्घाटन:दिल्लीत बोगद्याचे उद्घाटन, मोदींनी कचरा उचलला..

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या प्रगती मैदानावरील एकीकृत ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाचा मुख्य बोगदा व पाच अंडरपासचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडले. तत्पूर्वी मोदी बोगद्यातील कचरा उचलताना दिसून आले. तसे तर मोदींना बोगद्यातूनच कार्यक्रमस्थळी पायीच पोहोचायचे होते. या मार्गावर मोदींना रस्त्याच्या कडेला एक रिकामी बाटली दिसली. त्यांनी ही बाटली उचलून जवळील कचरापेटीत टाकली. आता हा बोगदा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाचे अंतर पाच मिनिटांत पूर्ण करता येईल.

बातम्या आणखी आहेत...