आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईसाठी निमलष्करी दलाची मदत:झारखंडमध्ये  दाेन आमदारांच्या घरावर आयकरकडून छापे

रांचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमधील काँग्रेसचे दाेन आमदार कुमार जयमंगल ऊर्फ अनुपसिंह व प्रदीप यादव यांच्या घरावर आयकर विभागाने कारवाई केली. आयकर विभागाची टीम केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकडीसह प्रदीप यादव यांच्यावरील कारवाईसाठी दाखल झाली हाेती. यादव यांच्या गाेड्डा व रांचीतील घरांवर ही कारवाई झाली. ईडीने लष्कराच्या जमिनीवर अतिक्रमणाशी संबंधित मनी लाँड्रिग प्रकरणात डझनावर ठिकाणी छापे टाकले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत साेरेन यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर देखील ईडीने छापेमारी केली. इतर व्यक्तींवरही कारवाई झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...