आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने २०२२-२३ वर्षासाठी खरिपातील १४ पिकांसाठी किमान हमीभावात वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. यासोबत सामान्य दर्जाच्या धानाच्या किमान हमीभावातही १०० रुपये वाढ करून ती २,०४० रुपये करण्यात आला आहे.
या वाढीनुसार धान्य किमान हमीभाव आणि वाढ पुढीलप्रमाणे - धान (साधारण) २,०४० रु. (१०० रु. वाढ), धान (ए ग्रेड) २,०६० (१००), ज्वारी (हायब्रिड) २,९७० (२३२), बाजरी २,३५० (१००), नाचणी ३,५७८ (२०१), मका १,९६२ (९२), तूर ६,६०० (३००), मूग ७,७५५ (४८०), उडीद ६,६०० (३००), भुईमूग ५,८५० (३००), सूर्यफूल ६,४०० (३८५), सोयाबीन ४,३०० (३५०), तीळ ७,८३० (५२३), कापूस ६,०८० (३५४). (भाव रुपयांत/प्रति क्विंटल)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.