आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:यमुनेच्या प्रदूषणात 2017 पासून वाढ

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनेत २०२५ पासून पवित्र स्नान करता येईल, असे आश्वासन दिल्ली सरकारने दिले हाेते. परंतु ते फाेल ठरले आहे. कारण गेल्या पाच वर्षांत यमुनेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे, असे पर्यावरण विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.राष्ट्रीय राजधानीत यमुनेच्या पाण्याचे विविध ठिकाणांहून नमुने घेण्यात आले. त्याचे परीक्षण झाले. २०१७ पासून नदीतील प्रदूषणात वाढ हाेत गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...