आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • India Corona News And Updates 10th May 2021, Lockdown In Many States And UT's Due To Corona, Coronavirus Outbreak India Cases, Vaccination , Death Toll LIVE Update

कोरोना देशात:5 दिवसानंतर कमी झाला नवीन रुग्णांचा आकडा, रविवारी आढळले 3.66 लाख रुग्ण; 24 तासांत 3,747 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • रविवारी 3,747 रुग्णांचा मृत्यू, तर 3.53 लाख रुग्णांची कोरोनावर मात

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवीन कोरोना रुग्णांचा आकडा मागील पाच दिवसात पहिल्यांदाच कमी झाला आहे. मागील 24 तासात 3 लाख 66 हजार 317 रुग्ण आढळले असून, 3 लाख 53 हजार 580 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, 3,747 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

 • मागील 24 रुग्ण आढळले: 3.66 लाख
 • मागील 24 मृत्यू झाले: 3,747
 • मागील 24 रुग्ण ठीक झाले: 3.53 लाख
 • एकूण संक्रमित: 2.26 कोटी
 • आतापर्यंत ठीक झालेले रुग्ण: 1.86 कोटी
 • एकूण मृत्यू: 2.46 लाख

15 राज्यात लॉकडाऊनसारखे निर्बंध
देशातील 14 राज्यांमध्ये पूर्ण लॉकडाउनसारखे निर्बंध लावण्यात आले आहेत. यात हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि मिजोरम सामील आहेत.

16 राज्य/केंद्र शासित प्रदेशांमध्ये अंशतः लॉकडाउन
देशातील 17 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये अंशतः लॉकडाउन आहे. यात जम्मू-कश्मीर, लद्दाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय, नगालैंड, असम, मणिपुर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिळनाडु, गोवा आणि गुजरात सामील आहे.

बातम्या आणखी आहेत...