आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोना:मागील 24 तासात 4163 संक्रमित आढळून आले, एवढेच बरे झाले; आज ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा 3 कोटींच्या पुढे जाऊ शकतो

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात शनिवारी कोरोनाची 41,463 प्रकरणे आढळून आली. या दरम्यान एवढेच म्हणजे 41,463 रुग्ण बरे झाले. यासोबतच 898 लोकांचा कोरोना संक्रमणामुळे शनिवारी मृत्यू झाला. अशाप्रकारे ऍक्टिव्ह म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 908 ने कमी झाली.

रिकव्हरीचे आकडे लक्षात घेतल्यास , गेल्या काही दिवसांपासून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन संक्रमितांपेक्षा जास्त राहिली आहे. दररोज सरासरी 40 हजार लोक बरे होत आहेत. अशा परिस्थितीत रविवारी बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 3 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 41,463
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 41,463
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 898
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झालेले : 3.08 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.99 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.08 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 4.48 लाख
बातम्या आणखी आहेत...