आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात आढळून आले 30811 एकूण रुग्ण, 42497 लोक बरे झाले, 3 दिवसानंतर संक्रमितांपेक्षा जास्त लोक बरे झाले

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी देशात कोरोनाचे 30,811 रुग्ण आढळून आले तर 42,497 संक्रमित लोक बरे झाले. 418 लोकांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे, सक्रिय रूग्णांची संख्या 12,115 ने कमी झाली. 3 दिवसानंतर देशात नवीन प्रकरणांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. यापूर्वी, 23, 24 आणि 25 जुलै रोजी बरे झालेल्यांपेक्षा जास्त नवीन प्रकरणे आढळून आली होती.

देशात कोरोना महामारीचे आकडे
मागील 24 तासात एकूण रुग्ण
: 30,811
मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 42,497
मागील 24 तासात एकूण मृत्यू : 418
आतपर्यंत एकूण संक्रमित झालेले रुग्ण : 3.14 कोटी
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण 3.06 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.21 लाख
सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.92 लाख

बातम्या आणखी आहेत...