आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Has Already Achieved The Target Of Mixing 10% Ethanol In Petrol 5 Months Ago

नवी दिल्ली:भारताने 5 महिने आधीच पूर्ण केले पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, भारताने वेळेपूर्वीच म्हणजे पाच महिने आधीच पेट्रोलमध्ये १०% इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २०१४ पूर्वी भारतात फक्त १.५ इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात होते, यावरून ही कामगिरी किती मोठी आहे याचा अंदाज येऊ शकेल. इथेनॉल ब्लेंडिंग १०% पर्यंत पोहोचल्याने तीन मोठे फायदे झाले आहेत. पहिला देशात २७ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी झाले. दुसरे भारताची ४१,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त विदेशी चलनाची बचत झाली. तिसरे म्हणजे गेल्या आठ वर्षांत शेतकऱ्यांना ४० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले.

बातम्या आणखी आहेत...