आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF ने जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यामध्ये पाकिस्तान जवळील इंटरनॅशनल बॉर्डरवर एका बोगद्याचा शोध घेतला. दहशतवाद्यांनी सीमेच्या पलिकडून घुसखोरी करण्यासाठी बोबियां गावात हा सुरुंग बनवून ठेवला होता. असे म्हटले जात आहे की, हा सुरंग 100 मीटर लांब आहे.
नोव्हेंबरमध्ये 160 मीटर लांब सुरुंग सापडला होता
यापूर्वी गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरमध्येही इंटरनॅशनल बॉर्डरजवळ सांबा सेक्टरमध्ये एक सुरुंग मिळाला होता. हा इंटरनॅशनल बॉर्डरपासून 160 मीटर आतपर्यंत होता आणि 25 मीटर खोल होता. नोव्हेंबरमध्येच नगरोटामध्ये बन टोल प्लाजाजवळ दहशतवाद्यांसोबत झालेल्या एन्काउंटरनंतर हा सुरुंगाचा खुलासा झाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.