आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक बँकेला अपेक्षा:भारत 6.9% दराने विकास करणार, मागील अंदाजापेक्षा 0.4% जास्त

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बँकेने मंगळवारी चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भारताच्या जीडीपी वृद्धी दराचा अंदाज ६.५% ने वाढवत ६.९% केला आहे. बँकेने सांगितले, प्रतिकूल घटनाक्रम असतानाही भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. ऑक्टोबरमध्ये बँकेने वृद्धी दराचा अंदाज ७.५% ने घटवत ६.५% केला होता.

वर्ल्ड बँकेने लिहिले : ‘वादळात पुढे जाणे’ जागतिक बँकेने लिहिले आहे की, जागतिक स्थिती खराब होण्याचा परिणाम भारताच्या वृद्धी शक्यतांवर होईल. तथापि, इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक वादळांचा सामना करण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे.

बातम्या आणखी आहेत...