आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिसाची प्रतीक्षा:अमेरिकेच्या व्हिसाची प्रतीक्षा करणारे भारतीय अन्य देशांतून अर्ज करू शकणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी व्हिसाची प्रतीक्षा करणारे भारतीय आता अन्य देशांतूनही अर्ज करू शकतील. भारतातील अमेरिकी दूतावासाने सांगितले की, परदेशी प्रवास करणारे भारतीय त्या देशातील अमेरिकी दूतावास वा वाणिज्य दूतावासाद्वारे व्हिसा अर्ज करू शकतील. वरिष्ठ अमेरिकी व्हिसा अधिकाऱ्याने सांगितले की, दीर्घ प्रतीक्षा अवधी संपवण्यासाठी कौन्सुलर अधिकाऱ्यांचे केडर पाठवणे, भारतीय व्हिसा अर्जदारांसाठी जर्मनी व थायलंडमध्ये विदेशी दूतावास उघडण्याचा समावेश आहे.

भारतात अमेरिकी मिशनमध्ये २ आठवड्यांआधी २.५ लाखांहून जास्त अतिरिक्त बी१ आणि बी२ व्हिसा अपॉइंटमेंट जारी केले आहेत. दूतावासाने थायलंडचे उदाहरण देत सांगितले की, काही महिन्यांत ते भारतीय बी१ व बी२ व्हिसा अपॉइंटमेंट मिळवू शकता.

बातम्या आणखी आहेत...