आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबच्या तरणतारण जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर रविवारी सीमा सुरक्षा दलाने पुन्हा ३ किलो हेरॉइनसह एक ड्रोन जप्त केले आहे. ही जप्ती पंजाब पोलिस व सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त माेहीमेत करण्यात आली. पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले , तरणतारणमध्ये सीमापार संयुक्त मोहिमेत हे हेरॉइन जप्त करण्यात आले. याआधी बीएसएफ महासंचालक पंकजसिंग यांनी सांगितले की, या वर्षी बीएसएफने १६ ड्रोन पाडले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.