आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक कर्ज घोटाळा:फरार उद्योगपती विजय मल्ल्याविरुद्ध अवमान प्रकरणात निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने अवमान प्रकरणात बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील आरोपी उद्योगपती विजय मल्ल्याच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला आहे.

न्यायालयाने मल्ल्याला त्याच्या मुलांच्या खात्यांत ४ कोटी डाॅलर ट्रान्सफर केल्याबद्दल आणि संपत्तीची योग्य माहिती न दिल्याबद्दल ९ मे २०१७ रोजी न्यायालयीन आदेशांचा अवमान केल्याच्या प्रकरणांत दोषी ठरवले होते.याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होईल.

बातम्या आणखी आहेत...