आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • International Women's Day Special | Family Is The Support And Hindrance Of Job After Marriage

जागतिक महिला दिन विशेष:कुटुंब हाच लग्नानंतर नोकरीचा आधार अन् अडथळाही

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

५ वर्षांत भारतातील २ कोटी महिलांनी नोकऱ्या सोडल्या, कुटुंबाचे सहकार्य नसल्याचे मुख्य कारण

} टीम दिव्य मराठी पुरुषांच्या बरोबरीने शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या प्रत्यक्ष वर्कफोर्समध्ये पुरुषांच्या तुलनेने कमी दिसते. सीएमआयई अर्थात सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेच्या अभ्यासानुसार गेल्या ५ वर्षात भारतातील २ कोटी महिलांनी नोकऱ्या सोडल्या. त्यात २५ ते ४० वयोगटातील महिला अधिक आहेत. दिव्य मराठीच्या माध्यमातून आम्ही राज्यातील ५०० महिलांशी संवाद साधून याची कारणे जाणून घेतली.

1. लग्नानंतर नोकरी सोडावी लागणाऱ्यांचा सर्वाधिक टक्का

4. ४३% गृहिणी म्हणाल्या, कौटुंबिक जबाबदारी मोठी असल्याने नोकरी केली नाही, लग्नापूर्वी नोकरी करत नव्हत्या आणि नंतरही करीत नाहीत, कारण...

कौटुंबिक जबाबदारी शेअर झाली नाही : 23% कुटुंबाकडून सहकार्य मिळाले नाही : 20% संधी मिळाली नाही : 13% । गरज वाटली नाही : 12%

5. ४६% नोकरदार महिला मानतात आर्थिक स्वावलंबनासाठी नोकरी गरजेची. लग्नाआधीही आणि नंंतरही नोकरी करणाऱ्यांनी दिलेली कारणे

बातम्या आणखी आहेत...