आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्थळ: रणथंभोर अभयारण्य-राजस्थान, वार: रविवार, वेळ: दुपारी पावणेदोन
झाले असे की एका दुचाकीवर तिघे जण सुमारे ३०च्या वेगाने जात होते. तेवढ्यात गाइड बॉबी भार्गवने वानराचा आवाज ऐकून पर्यटकांना इशारा दिला, तयार राहा बिबट्या रस्ता ओलांडेल... एवढ्यात बिबट्या वेगाने गाडीच्या टाकीवर धडकला. गाडीचे संतुलन गेले आणि दुचाकी बिबट्याच्या अंगावर पडली. मात्र, क्षणात बिबट्या उठून पसार झाला. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
(वाइडलाईफ छायाचित्रकार श्रीधर शिवराम यांनी हा क्षण टिपला.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.