आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्विपक्षीय चर्चा:जयशंकर यांची विविध परराष्ट्रमंत्र्यांसोबत बैठक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी इजिप्तचे परराष्ट्रमंत्री समेह समेह शौकरी, सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री फैसल बिन फरहान आणि स्वीडनचे टोबियास बिलस्टॉर्म यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. जयशंकर यांनी रायसीन डायलॉगला जोडून विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधला. इजिप्तचे परराष्ट्रमंत्री समेह शौकरी यांना भेटून आनंद झाला. इजिप्तच्या अध्यक्षांच्या जानेवारी २०२३ च्या बैठकीवर चर्चेचा भर राहिला,असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...