आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानचे पंतप्रधान भारत दौ-यावर:जपानचे पंतप्रधान किशिदा 20  मार्चला भारतात येणार

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो २० मार्च रोजी भारतात येणार आहेत. त्यांच्या २ दिवसांच्या दौऱ्यात व्यापार आणि गुंतवणुकीसह प्रादेशिक द्विपक्षीय सहकार्य वाढण्याच्या पद्धतीवर चर्चा होईल. किशिदा आपले भारतीय समपदस्थ नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यापक चर्चा करतील. त्यात द्विपक्षीय संबंधाच्या संपूर्ण विस्ताराचा समावेश केला जाईल. विदेश मंत्रालयानुसार, दोन्ही नेते जी२० व जी७ बाबत चर्चा करतील.

बातम्या आणखी आहेत...