आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • JEE Mains, JEE Advanced As Well As Neat Exam Postponed, Now Entrance Exam In September

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवेश परीक्षा:जेईई मेन्स, जेईई अॅडव्हान्स्ड तसेच नीट परीक्षा लांबणीवर, आता प्रवेश परीक्षा सप्टेंबरमध्ये

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीट परीक्षा 13 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली

केंद्र सरकारने जेईई मेन्स, जेईई अॅडव्हान्स्ड आणि मेडिकल प्रवेश परीक्षेसह इतर प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. काेरोनामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या चिंतेकडे बघता केंद्राने हा निर्णय घेतला.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शुक्रवारी ही घोषणा केली. त्यानुसार, जेईई मेन्स १ ते ६ सप्टेंबर, जेईई अॅडव्हान्स्ड २७ सप्टेंबरला घेतली जणार आहे. नीट परीक्षा १३ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आधी जेईई मेन्स परीक्षा १८ जुलै ते २३ जुलै आणि नीट परीक्षा २६ जुलैला होणार होती.

बातम्या आणखी आहेत...