आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jojila Pass Connecting Kashmir Valley To Ladakh Opened Till January 6 For The First Time At Minus 20 Degrees Celsius

नवीन विक्रम:काश्मीर खोरे लडाखला जोडणारा जोजिला पास उणे 20 अंश सेल्सियस तापमानात प्रथमच 6 जानेवारीपर्यंत खुला

आबिद ब‌ट, श्रीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-चीन संघर्षादरम्यान श्रीनगर-लेह महामार्गावरील जोजिला पास इतिहासात प्रथमच शुक्रवार, ६ जानेवारीपर्यंत खुला राहिला. यापूर्वी तो ३ जानेवारीपर्यंत खुला होता. आता तो एप्रिल-मेमध्ये खुला केला जाईल. कारण बर्फवृष्टी वेगाने होण्याची शक्यता आहे. बीआरओने उणे २० अंश सेल्सियसमध्ये ११,६४३ फूट उंचीवर ४ अत्याधुनिक स्नो कटर आणि २० पेक्षा अधिक प्रगत उपकरणांद्वारे लोकांसाठी वाहतूक सुरू ठेवली. काश्मीरला लडाखशी जोडणारा हा एकमेव महामार्ग आहे. त्यामुळे लष्करीदृष्ट्याही तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

बातम्या आणखी आहेत...