आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Assembly Preparation | Election Commission's Ordeal After Every Election: CEC

कर्नाटक विधानसभा तयारी:दर निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाची अग्निपरीक्षा : सीईसी

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) राजीवकुमार म्हणाले की, लोकांनी निवडणूक निकालावर विश्वास ठेवल्यामुळे देशातील लोकशाही बळकट पद्धतीने स्थापन झालीआहे. मात्र, यानंतर प्रत्येक निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाला अग्निपरीक्षेतून जावे लागते. कर्नाटक निवडणुकीच्या आढाव्यासाठी राजीवकुमार आले तेव्हा ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...