आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीपॅकमध्ये तिसऱ्या देशाला जोडणे चुकीचे:शाहबाज-जिनपिंग यांच्या बैठकीत काश्मीरचा उल्लेख अनावश्यक : भारत

नवी दिल्ली/बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंगच्या बैठकीदरम्यान काश्मीरच्या काही भागाचा झालेला उल्लेख अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी म्हटले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. ते म्हणाले, ‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये (सीपॅक) ग्वादरशी शिनजियांगला जोडण्याच्या कामात काश्मीरच्या काही भागाला समाविष्ट करण्यात आले आहे. सीपॅकमध्ये तिसऱ्या देशात रुपात अफगाणिस्तानला सहभागी करणे चुकीचे आहे.’

बातम्या आणखी आहेत...