आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन पक्षाची स्‍थापना:केसीआर यांचा नवा राष्ट्रीय पक्ष, ‘बीआरएस’ची स्थापना

हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी बुधवारी राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली. त्यांनी आपल्या ‘तेलंगण राष्ट्र समिती’चे (टीआरएस) नाव बदलून ‘भारत राष्ट्र समिती’ (बीआरएस) केले. केसीआर यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरुद्ध निवडणूक मैदानात उतरण्याच्या आपल्या योजनेची रूपरेषा सांगितली. हैदराबादमध्ये पक्ष मुख्यालयात मंत्री, खासदार, आमदार, आणि जिल्हा स्तरावरील समन्वयकांच्या बैठकीत राव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. एच. डी. कुमारस्वामी तसेच विदुथलरई चिरुथाइगल कात्चीचे प्रमुख थोल थिरुमवलवन उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...