आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala Chief Minister's Exit Involved In Smuggling, I Won't Keep Quiet: Governor

वाद:केरळ मुख्यमंत्र्यांचे निकवर्तीय तस्करीत सामील, मी शांत बसणार नाही : राज्यपाल

तिरुवनंतपूरमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री विजयन यांचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री कार्यालय तस्करीत सामील आहे, असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सांगितले. त्यामुळे मी सांत बसू शकत. हस्तक्षेप करण्यासाठी माझ्याकडे ठोस कारणे आहेत, असे खान म्हणाले.

विद्यापीठांना संघ परिवाराचे केंद्र बनवणे आणि भगवा अजेंडा लागू करण्याचा आरोप मुख्यमंत्री विजयन यांनी राज्यपालांवर केला होता. त्यावर गुरुवारी राज्यपाल म्हणाले, की जर एखाद्या अयोग्य व्यक्तीची मी विद्यापीठात नियुक्ती केली असेल तर मी राजीनामा देईन. आरोप सिद्ध न झाल्यास विजयन राजीनामा देतील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...