आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala Plane Crash Photos And Latest Visuals | Know How Many Died In Air India Express Flight Crash And Which Place Crashed In Kerala Kozhikode Airport

केरळ विमान अपघाताचे 17 फोटो:धावपट्टीपासून 35 फूट खोल दरीत कोसळल्यानंतर विमान भिंतीवर आदळले, झाले दोन तुकडे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी संध्याकाळी केरळमधील करीपूर विमानतळावर एअर इंडियाचे विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले 35 फूट खोल दरीत कोसळले. यानंतर हे विमान भिंतींवर आदळले आणि विमानाचे दोन भाग झाले. वंदे भारत मिशन अंतर्गत AXB-1344 विमान दुबईहून कोझिकोडला पोहोचले. मृतांचा आकडा 21 पर्यंत पोहोचला आहे. यात दोन्ही वैमानिकांचा समावेश आहे. घटनास्थळावरून अत्यंत भयावह चित्रे समोर आली आहेत.

हा फोटो विमानाच्या पुढच्या भागाचा आहे. या भागात बसलेल्या सर्वाधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

करिपूर एअरपोर्ट कोझिकोडपासून 29 किलोमीटर दूर आहे. शनिवारी सकाळी घटनास्थावर गर्दी झाली होती.

अपघातानंतर 40 पेक्षा जास्त सीआयएसएफ कर्मचारी, क्विक रिस्पॉन्स टीम आणि मुख्य सुरक्षा अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

बचावाचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. एनडीआरएफ, क्विक रिस्पॉन्स टीम आणि मेडिकल स्टाफने 149 प्रवाशांना रुग्णालयात पोहोचवले.

विमानात 180 प्रवाशी आणि 6 क्रू मेंबर्स होते. बचाव टीमने 22 गंभीर अवस्थेतील प्रवाशांना बाहेर काढले.

दरीत कोसळल्यानंतर विमान एअरपोर्ट कँपसच्या भिंतीला धडकले.

अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाले. एक भाग पूर्णपणे वेगळा झाला.

बातम्या आणखी आहेत...