आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामणिपूर संकटादरम्यान नागा बंडखोर आणि फुटीरतावादी संघटनांनी स्वत:ला ख्रिश्चन समाजाचा शुभचिंतक ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी कुकींना सहानुभूती दाखवली आणि मैतेई समाजावर आरोप केले. एनएससीएन(आयएम) आणि एनएनपीजीच्या प्रतिनिधींसोबत फोरम फॉर नागा रिकान्सिलेशनची(एफएनआर) एक टीम खाइबुंग मॅडि्जफेमा, नागालँडमध्ये कुकी बॅप्टिस्अ असोसिएशन मिशन सेंटरमध्ये पोहोचले. यादरम्यान त्यांनी निर्वासित कुकी समाजासोबत एकजुटता व्यक्ती केली.
१२४ निर्वासित परतले
हिंसाचारात मणिपूरहून निर्वासित ४५ हजारांहून जास्त लोकांतील १२४ लोकांना आसाम रायफल्सच्या मदतीने मोरेह येथील घरी पोहोचवले. त्यांनी भारत-म्यानमार सीमेलगत आश्रय घेतला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.