आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांची:किडनीच्या उपचारासाठी लालू सिंगापूरला जाणार

रांची16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारा घाेटाळ्यात शिक्षा भाेगणारे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आता किडनीवरील उपचारासाठी सिंगापूरला जाणार आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी त्यांचा पासपोर्ट देण्याचे आदेश दिले. त्याच्या नूतनीकरणानंतरच ते सिंगापूरच्या रुग्णालयात अपाॅइंटमेंट करू शकतील. अपाॅइंटमेंटसाठी पासपोर्ट व्यवस्थित असणे अनिवार्य असते.

बातम्या आणखी आहेत...