आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूस्खलन:जम्मू-काश्मीर महामार्गावर भूस्खलन, 800 वाहने अडकली

श्रीनगर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादळ आणि मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग सलग तिसऱ्या दिवशीही बंद होता. बनिहाल रामबनमध्ये महामार्गावर पाच ते सहा बंद ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्यात काश्मीरमध्ये अडकलेल्या १४०० पैकी ६०० वाहनांना हटवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...