आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅव्हेंडरचे ताटवे:जम्मू-काश्मीर खोऱ्यात लॅव्हेंडरचा दरवळ..

श्रीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीर खोरे लॅव्हेंडरने दरवळून गेले आहे. श्रीनगरपासून डोंगराळ डोडा जिल्ह्यापर्यंत लॅव्हेंडरचे ताटवे लक्ष वेधून घेतात. २०१६ मध्ये केंद्रीय विज्ञान व औद्योगिक मंत्रालयाद्वारे विज्ञान-औद्योगिक संसोधन परिषदेच्या अरोमा मिशनअंतर्गत पर्पल क्रांती सुरू झाली होती. आता हे अभियान शेतकऱ्यांचे भवितव्य बदलून टाकत आहे.खोऱ्यात २०० एकर जमिनीवर लॅव्हेंडरची शेती केली जाते. या मिशनशी ५ हजार शेतकरी जोडलेले आहेत. शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भद्रवाहमध्ये महोत्सवाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. लॅव्हेंडरच्या फुलांमुळे तेल काढण्याचे प्रशिक्षण देण्याचा त्यामागील उद्देश आहे. या तेलाचा उपयोग अत्तर बनवण्यासाठी केला जातो.

लॅव्हेंडर तेलाची प्रतिलिटर १० हजार रुपये
लॅव्हेंडरचे तेल प्रतिलिटर १० हजार रुपयाने विक्री होते. विशिष्ट सुगंधामुळे ओळख हे फूल ओळखले जाते. चहा, कुकीजसह मिठाईसारख्या पदार्थांसोबत केला जातो. बहुतांश पर्फ्युम, अगरबत्तीसाठी होतो.

बातम्या आणखी आहेत...