आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला 40 लाखांची लाच घेताना पकडले:भाजप आमदारास तत्काळ जामीन मिळाल्याबद्दल सीजेआयला पत्र

बंगळुरू13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला मुलगा प्रशांत एम.व्ही. याच्यामार्फत लाच घेतल्याच्या आरोपाचा सामना करणारे भाजप आमदार मदल विरूपाक्षप्पा यंाच्या अंतिम जामीन अर्जावर तत्काळ निर्णय घेतल्याप्रकरणी बंगळुरू वकील मंडळाने चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेसनेही सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नसल्याचे म्हटले आहे. मदल विरूपाक्षप्पा यांनी कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लि.च्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंगळवारी हायकोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बंगळुरूच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य लेखापाल प्रशांतला ४० लाखांची लाच घेताना पकडले आहे.

बातम्या आणखी आहेत...