आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिबेटी तरुणांचे निदर्शने:‘तिबेटला मुक्त करावे, भारताचा पाठिंबा हवा’

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या विस्तावरवादी धोरणामुळे तैवान व्यतिरिक्त तिबेटमध्ये राहणारे नागरिकही त्रस्त आहेत. तिबेटमध्ये चिनी हस्तक्षेपामुळे सामान्य नागरिकांत असंतोष आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी तिबेटी तरुणांनी नवी दिल्लीतील चिनी राजदूत कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तिबेटची चीनच्या वर्चस्ववादातून सुटका केली जावी, अशी मागणी आंदाेलक तरुणांनी केली. चीनला रोखणे खूप गरजेचे आहे. कारण चीन मोठ्या पातळीवर डीएनएचा सामूहिक संग्रह करत आहे. त्याचबरोबर सातत्याने होत असलेल्या हत्यादेखील थांबल्या पाहिजेत.

बातम्या आणखी आहेत...