आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Lieutenant Colonel Rawat, Major Anil Urs And Havildar Dubey Were Awarded Shaurya Chakra, Lt. Col. Amit And 5 Others Were Awarded Bar To Army Medals.

जवानांच्या पराक्रमाचा सन्मान:1 कीर्ती, 9 शौर्य चक्रांसह 84 शौर्य पुरस्कारांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपली जीवाची बाजी लावणाऱ्या शूर जवानांना त्यांच्या शौर्यासाठी शौर्य पुरस्काराने सन्मानित केले. यावर्षी 79 सैनिकांना अवॉर्ड दिले गेले. यात तीन सैनिकांना शौर्य चक्र, पाच सैनिकांना बार टू सैन्य पदक आणि 60 सैनिकांना सैन्य पदक (गॅलेंटरी), 19 ला मेंशन-इन-डिस्पॅचने सन्मानित करण्यात आले. गृह मंत्रालयाने स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या गॅलेंटरी अवॉर्डची शुक्रवारी घोषणा केली होती.

यांना शौर्य चक्र

 • ले.कर्नल किशन सिंह रावत
 • मेजर अनिल उर्स
 • हवलदार आलोक कुमार दुबे

बार टू सेना मेडल (गॅलेंटरी)

 • ले.कर्नल अमित कुमार
 • ले.कर्नल अमरेंद्र प्रसाद द्विवेदी
 • मेजर अमित शाह
 • मेजर अखिल कुमार त्रिपाठी
 • नायब सूबेदार अनिल कुमार

सेना मेडल (गॅलेंटरी)

 • ले.कर्नल मनोज कुमार भरद्वाज
 • ले.कर्नल रोकेश कुमार
 • मेजर अर्चित गोस्वामी
 • मेजर अमन सिंह
 • मेजर राहुल कुमार सिंह
 • मेजर राहुल शर्मा
 • मेजर विनायक विजय
 • मेजर केतन शर्मा (मरणोपरांत)
 • मेजर आशुतोष तोमर
 • मेजर सैकत शेखर सरदार
 • मेजर राहुल शर्मा
 • मेजर दीपक कुमार
 • कॅप्टन जसमीत सिंह
 • कॅप्टन अमित दहिया
 • कॅप्टन अभिषेक कटोच
 • कॅप्टन नवल शांडिल्य
 • लेफ्टिनेंट राहुल शर्मा
 • सूबेदार के लालडिंग्लियाना
 • नायब सूबेदार राजेंद्र कुमार
 • नायब सूबेदार सेवांग गियालशान
 • हवलदार हरीश बिष्ट
 • हवलदार अमर सिंह
 • हवलदार शिव कुमार यादव
 • हवलदार राजेश कुमार
 • हवलदार सुरेश कुमार
 • हवलदार रवींद्र सिंह
 • हवलदार कुलदीप सिंह
 • हवलदार दशरथ कुमार बासुमतारी
 • लांस हवलदार सुमित सिंह
 • लांस हवलदार हवलदार पवार विकास वसंत
 • लांस राहुल सिंह
 • लांस नायक नसीब सिंह
 • नायक रवि रंजन कुमार
 • नायक लाबा घारा
 • नायक उरद राम सिंह
 • नायक शिव प्रताप सिंह चौहान
 • नायक सत्य पाल सिंह
 • नायक राजेंद्र सिंह
 • नायक एएस शांग्रेइयो
 • नायक कोंसम गौतम
 • लांस नायक बिरदाओ द्विमारी
 • शिपाई बोरोगा नरजारी
 • शिपाई हदियोल चंदाजी हिराजी
 • शिपाई राजपाल
 • शिपाई संजय कुमार
 • शिपाई पाटिल विकास तुकाराम
 • शिपाई सकपाल दीपक तुकाराम
 • शिपाई कापसे विकास साईंनाथ
 • शिपाई हेतराम गुर्जर
 • शिपाई रोहित कुमार यादव
 • शिपाई आनंद सिंह शेखावत
 • शिपाई अभिषेक पुंडीर
 • शिपाई अंकित सिंह
 • शिपाई रामबीर
 • शिपाई संतोष जोशी
 • रायफलमॅन सतीश कुमार
 • ग्रेनेडियर हेमराज जाट
 • पॅराट्रूपर सुमेर सिंह
 • नायक विकास कुमार द्विवेदी

मेंशन-इन-डिस्पॅच

 • मेजर राज कुमार
 • सूबेदार सोनम दोरजी
 • शिपाई डिम्पल कुमार
 • शिपाई वीरपाल
 • मेजर रणदीप सिंह
 • सूबेदार वीरेशा कुराहट्‌टी
 • नायब सूबेदार नवल किशोर
 • नायक कृष्ण लाल
 • नायक सुभाष थापा
 • लांस नायक राजिंदर सिंह
 • लांस नायक अरय ब्रह्मा
 • लांस नायक जसबिंदर सिंह
 • शिपाई वीरी सिंह
 • शिपाई भगत संतोष मनलाल
 • शिपाई राहुल भैरू सुलागेकर
 • शिपाई रिंकू राणा
 • रायफलमॅन चमनलाल
 • ग्रेनेडियर विपिन सिंह
 • सिग्नलमॅन संतोष गोपे
बातम्या आणखी आहेत...