आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:सुरतच्या स्वामीनारायण गुरुकुल येथे जीवन आध्यात्मिक शिबिर...

सुरत22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र गुजरातच्या सुरतमधील स्वामीनारायण गुरुकुलचे आहे. येथे तीनदिवसीय धर्म जीवन आध्यात्मिक शििबर सुरू होते. त्याचा बुधवारी समारोप झाला. या शिबिरात मुंबई, हैदराबादसह इतर शहरे आणि विदेशातील संतही सहभागी झाले होते. या वेळी सुरत गुरुकुलचे महंत धर्मवल्लभ दास स्वामी यांनी अखंडित आदर्श संस्था बनवण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...