आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update |Coronavirus News And Live Updates

कोरोना देशात:24 तासांत देशात आढळले 2.60 लाख नवे रुग्ण; रिकव्हर होणाऱ्यांची संख्या 1.38 लाख; सक्रीय रुग्णांचा आकडा 18 लाखांवर जाण्याची शक्यता

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरम्यान 1 लाख 38 हजार 156 रुग्ण रिकव्हरही झाले.

देशात कोरोना महामारीमुळे परिस्थितीही नियंत्रणाबाहेर गेली आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला विळखा घातला असून प्रत्येक राज्य आणि शहरांत पहिल्या तुलनेत खूप जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात पहिल्यांदा विक्रमी 2 लाख 60 हजार 553 लोक संक्रमित आढळले. दरम्यान 1 लाख 38 हजार 156 रुग्ण रिकव्हरही झाले. संपूर्ण देशात आतापर्यंत 1.47 कोटी लोक संक्रमित झाले आहेत.

देशात शनिवारी सर्वात जास्त रुग्णांत महाराष्ट्रात (67,123), उत्तर प्रदेश (27,334), दिल्ली (24,375), कर्नाटक (17,489) आणि छत्तीसगढ़ (16,083) आदी राज्यांचा समावेश आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या :2.60 लाख
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू :1,492
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 1.38 लाख
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 1.47 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले :1.28 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 1.77 लाख
  • सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :17.93 लाख
बातम्या आणखी आहेत...