आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown Effect;55 Days Later People Still Wait For Home; Shops, Markets And Offices Opened

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन इफेक्ट:लॉकडाउन शिथिल झाल्यानंतरचे दृष्य, 55 दिवसानंतरही अनेकजण बाहेर अडकून पडले आहेत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फोटोंमधून दिसत आहे की, देस हळु-हळू पुर्वपदावर येत आहे. कुठे सोशल डिस्टेंसिंगसोबत, तर कुठे याविना. देशात लॉकडाउनच्या 55 दिवसानंतर नियमांमध्ये सूट मिळाली आहे. देशभरातून याचे वेगवेगळे फोटो येत आहेत. प्रवासी मजुरांना आताही बस-ट्रेनमधून प्रवास करावा लोगतोय. अनेकजण आता आपल्या कामावर जात आहेत. रस्त्यावरही काही प्रमाणात लोक दिसत आहेत.

दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, केळल, छत्तीसगढ़, कर्नाटक, असाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 16 राज्यांनी कंटेनमेंट झोन सोडून इतर भागांमध्ये आर्थिक कामकाज सुरू केले आहेत. दिल्ली, पंजाब, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कर्नाटक, पंजाब आणि राजस्थानमध्ये सलूनदेखील उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्राने फक्त ग्रीन झोनमध्ये सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा वेगवेगळ्या राज्यातील काही निवडक फोटोज...

मध्य प्रदेश

मध्यप्रदेशमध्ये ऑरेंज झोन नसेल. रेड झोनमध्ये इंदुर आणि उज्जैनचा संपूर्ण जिल्हा असेल. भोपाळच्या फक्त नगरपालिका सीमेपर्यंतच रेड झोन प्रभावी असेल. बुरहानपूर, जबलपूर, खंडवा आणि देवास नगर पालिका क्षेत्र आणि मंदसौर, नीमच, धार आणि कुक्षीच्या नगर पालिकेपर्यंत रेड झोन असेल. इतर सर्व भागांना ग्रीन झोन माणून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या गाइडलाइन आणि प्रोटोकॉलनुसार परिस्थिती आखली जाईल.

हा फोटो रतलामच्या सैलाना बस स्टँड परिसरातील आहे. 22 मार्चला जनता कर्फ्यू सुरू झाला होता. तीन वेळेला केलेल्या लॉकडाउनसोबत 57 दिवस पूर्ण झाले आहेत आणि सोमवारी चौथ्या लॉकडाउनची सुरुवात झाली, पण शहरातील नागरिकांना आताही सोशल डिस्टेंसिंग समजत नाहीये.

हा पोटो ओंकारेश्वर मंदिराचा आहे. लॉकडाउनमुळे दिड महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून ज्योतिर्लिंग ओंकार महाराज मंदिराचे पट बंद आहेत. भक्तांना देवाचे दर्शन घेता येत नाहीये. सोमवारी ओंकार महाराज पालकीमध्ये विराजित होऊन भक्तांना दर्शन देण्यासाठी निघाले.

फोटो गुनाचा आहे. येथील सुमन चौकात लोक प्रकाश टॉकीज, सदर बाजार आणि बापू बाजाराकडून आले. यामुळे परिसरात बराच वेळ गर्दी पाहायला मिळाली.

पंजाबमध्ये कर्फ्यू हटला आहे. थोडी सुट मिळताच नागरिक रस्त्याने फिरताना दिसले. अमृतसर, चंडीगड, रोपडसह इतर भागांमध्ये लोकांनी गर्दी केली.

चंडीगडच्या सेक्टर-23 चे मार्केट सोमवारी खुले झाले. 

हा फोटो कपूरथलाचा आहे. येथे मोटरसायकलवरुन नव-विवाहित जोडपे जात असताना पोलिसांनी थांबवून चौकशी केली आणि नंतर 500 रुपये देऊन हार घालत अभिनंदन केले.

जयपूरमध्ये अंदाजे 1.25 लाख दुकाने आणि शोरूम आहेत. सोमवारी राज्यातील अनेक मार्केटमधील दुकाने सुरू झाली.

हा फोटो भीलवाडाचा आहे. सोमवारी नागरिक स्पीड पोस्ट करण्यासाठी पोहचले.

हा फोटो जोधपूरचा आहे. सोमवारी एका जोडप्याचे लग्न झाले. सर्व नियमांचे पालन करत त्यांनी सात फेरे घेतले.

मुंबईच्या फाइव गार्डनमध्ये बनललेल्या ओपन जिममध्ये कसरत करताना एक व्यक्ती.

फोटो मुंबईच्या सीएसटी स्टेशनच्या बाहेरील आहे. 

बातम्या आणखी आहेत...