आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रवासात सुविधा:मेल-एक्स्प्रेस रेल्वेमध्ये दिव्यांगांना लोअर बर्थ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रवासात सुविधेसाठी मेल-एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमध्ये बर्थ निश्चित करण्यात आले असून यात लोअर बर्थला प्राधान्य दिले आहे. एकट्याने किंवा लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या वृद्ध आणि महिलांसाठी आधीपासूनच ही सुविधा आहे.

३१ मार्च रोजी सर्व विभागांना पाठवण्यात आलेल्या आदेशानुसार, स्लीपर क्लासमध्ये चार बर्थ (दोन लोअर व दोन मिडल), ३ एसीमध्ये दोन बर्थ (एक लोअर व एक मिडल), ३ ई क्लासमध्ये दोन बर्थ (एक लोअर व एक मिडल) आरक्षित असतील.