आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:नायब राज्यपालांनी मुलीला बेकायदा दिले कंत्राट : आप

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना व आम आदमी पार्टी यांच्यातील तू तू- मैं मैं संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी नायब राज्यपालांवर आरोप केला आहे.

खादी ग्रामोद्योगाचे अध्यक्ष असताना सक्सेना यांनी आपल्या कार्यकाळात मुंबईतील एका खादी केंद्रासाठी इंटेरियर डिझाइनचे कंत्राट आपल्या मुलीला दिले होते, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे त्यांना नायब राज्यपालपदावरून हटवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची दखल घेऊन कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...