आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh Cm Shivraj Singh Chouhan Health Condition Latest Today News From Chirayu Hospital

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कोरोनामुक्त:शिवराज सिंह यांना 12 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज, म्हणाले - मी चूक केली, पण तुम्ही करु नका, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री 25 जुलैला भोपालमध्ये टोटल लॉकडाऊन लावल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आले होते
  • चिरायु रुग्णालयात दाखल होते, तिसऱ्यांना घेतलेला कोरोना सँपल निगेटिव्ह आला

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बुधवारी 12 व्या दिवशी त्यांना सुटी देण्यात आली. त्यांची तिसरी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आली. सकाळी त्यांचे सर्वत टेस्ट सामान्य आले आहेत. याची माहिती त्यांनी आफल्या रुग्णालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिन ट्विट करत दिली.

मुख्यमंत्री चौहान म्हणाले - मी देखील चूक केली
शिवराज सिंह म्हणाले की, कोरोना योद्धांना माझा प्रणाम, मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. कोरोनाला घाबरायची गरज नाही. आपण थोडाही निष्काळजीपणा दाखवता कामा नये. अन्यथा हा आजार जीवघेणा ठरु शखतो. कोरोनाला कुणीही घाबरायची गरज नाही. लक्षण लपवणे जीवघेणे ठरु शखते. चिंता करु नका, मस्त राहा. आनंदात या आजाराचा सामना करा. चेहऱ्यावर अवश्य मास्क लावा. योग्य ते अंतर ठेवा. निष्काळीपणा केल्याने अडचण होऊ शकते. मी देखील निष्काळजीपणा केला. मी स्वतः कोरोना योद्धा बनलो आहे. कोरोना नष्ट करण्यासाठी मदत करा. आपण लढू, आपण जिंकू आमचा संकल्प आहे. कोरोनावर उत्तर प्रदेश मात करेल, देश मात करेल.

शिवराज सिंह यांचे ट्विट

बातम्या आणखी आहेत...