आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:अत्याचारातील आरोपी महंताच्या शिष्याची गळफास घेऊन आत्महत्या

बंगळुरू23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील चित्रदुर्ग मुरुघा मठाचे लिंगायत संत शिवमूर्ती मुरुगा शरणारूच्या सेक्स स्कँडलशी संबंधित ऑडिओत कथितरीत्या नाव आल्याने व्यथित झालेले गुरू मदीवलेश्वर मठाचे पुजारी बसवा सिद्धलिंग स्वामी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

बेळगावी जिल्ह्यातील आश्रमात सोमवारी सकाळी शिष्यांनी त्यांची खोली उघडून पाहिली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. खोलीत मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘मी कुठलीही चूक केली नाही. मी माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. मी जगाला कंटाळलो आहे. आई, मला क्षमा कर.’

बातम्या आणखी आहेत...