आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोरूमचे भव्य उद्घाटन:मालाबार डायमंड्सचे अमेरिकेत 300 वे शोरूम

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या ३००व्या शोरूमचे भव्य उद्घाटन, १० देशात ३०० शोरुमचे एक मजबूत रिटेल नेटवर्कसह जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकाचे दागिने किरकोळ विक्रेते, डॅलस, यूएसए येथे आयोजित करण्यात आले होते. सुसान फ्लेचर, कॉलिन काउंटी आयुक्त आणि जेफ चेनी, फ्रिस्को, टेक्सासचे मेअर यांनी संयुक्त रूपाने आंतर्राष्ट्रीय संचालन, व्यवस्थापकीय संचालक शामलाल अहमद यांच्या उपस्थितित उद्घाटन झाले. यात मालाबार समुहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद; केपी अब्दुल सलाम, उपाध्यक्ष, मालाबार ग्रुप; ओ अशर, भारत संचालन, व्यवस्थापकीय संचालक, ए.के. निषादसह आदी उपस्थित होते.

डॉलस, यूएसएमधील या नवीन शोरूमसह आम्ही ३०० व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. आम्ही भारतात केरळ येथे एका छोट्या शोरूमने सुरुवात केली होती आणि आज ३० वर्षांपेक्षा कमी कालावधीत, आमच्याकडे १० देशांमध्ये ३०० शोरूम आहेत. आमचे ग्राहक, भागधारक, कर्मचारी आणि इतर भागधारकांचे आभार. ज्या प्रदेशांमध्ये आम्ही मजबूत उपस्थिती प्रस्थापित केली, त्या प्रदेशांमध्ये आम्ही आमची किरकोळ उपस्थिती मजबूत करणे सुरू ठेवू, तसेच आमचे भिन्न उत्पादने, सेवा आणि आश्वासनांसह नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करू.

बातम्या आणखी आहेत...