आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकाता:पेगासस स्पायवेअरचा प्रस्ताव नाकारला : ममता बॅनर्जी

कोलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त पेगासस स्पायवेअरचा प्रस्ताव आला होता, परंतु तो आम्ही नाकारला, अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.

४-५ वर्षांपूर्वी राज्याच्या पोलिसांकडे तसा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार इस्रायली स्पायवेअरला २५ कोटी रुपयांत विक्रीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मला याबद्दल माहिती मिळाल्यावर मी तो नाकारला.

बातम्या आणखी आहेत...