आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोलकाता:ममतांना ‘कोविड झप्पी’ची धमकी; भाजप नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल

कोलकाता7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाबाधित झाल्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोविड झप्पी देईन, असे पश्चिम बंगालचे नवे राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी म्हटले आहे. त्यावर संतापलेल्या तृणमूल काँग्रेसने हाजरा यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर हाजरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ही तक्रार दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलिगुडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होती.

सोमवारी ममता तीन दिवसांच्या सिलिगुडीच्या दौऱ्यावर होत्या. हाजरा म्हणाले, राज्यात कोरोनाची स्थिती बिघडत चालली आहे. ममता सरकार त्याकडे मुळीच लक्ष देत नाही.

बातम्या आणखी आहेत...