आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Manipur The Children Knelt Down To Welcome The Chief Minister! People Said What A King!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मणिपूर:मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मुले गुडघे टेकून बसली! लोक म्हणाले- हे कुठले राजे!

इम्फाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्रात सुरक्षा रक्षकांच्या लवाजम्यासह मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि दोन्हीकडे गुडघे टेकून, जमिनीवर डोके ठेवून बसलेली मुले आहेत. हे छायाचित्र प्रसिद्ध होताच वादात सापडले.

सोशल मीडियावर एकाने लिहिले- ‘अखेर हे कुठले राजे आहेत?’ दुसऱ्याने लिहिले- ‘जर तुम्हाला अशी परंपरा आवडते तर सन्मानाने थायलंडला जा आणि तेथील राजे व्हा.’ तर स्वत: मुख्यमंत्र्यांनी हे छायाचित्र सोशल मीडियावर टाकत लिहिले, “मी मणिपूरच्या लोकांची संस्कृती व परंपरा बघून सन्मानित आहे. अनोखी शिस्त आहे.’ ते ड्रग्जविरोधातील एका कार्यक्रमात सहभागी व्हायला शाळेत आले होते. ते ज्या भागात गेले होते, तेथे पाहुण्यांचे स्वागत अशाच प्रकार करण्याची पद्धत असल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...