आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Latest News Bipin Rawat | CDS General Bipin Rawat Chopper Crash List Of Army Personnel Who Were On Board

हेलिकॉप्टर क्रॅश:मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी कुणी एकुलता एक मुलगा तर कुणाच्या आईला अद्याप पत्ता नाही आपला मुलगा या जगात नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि आणखी 13 जवानांचे मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाले आहे.

या दुर्घटनेत ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंह, नाईक गुरसेवक सिंह, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक बी. साई तेजा, ज्युनियर वॉरंट ऑफिसर दास, ज्युनियर वॉरंट ऑफिसर ए प्रदीप आणि हवालदार सतपाल अशा 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे एकटे या घटनेत बचावले आहे.

CDS होण्यापूर्वी जनरल रावत यांनी लष्कर प्रमुख व्यतिरिक्त अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 2015 चे म्यानमार काउंटर इनसर्जेंसी ऑपरेशन आणि 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतरचे सर्जिकल स्ट्राइक हे त्यांचे दोन ऑपरेशन होते.

नाईक गुरसेवक सिंह हे पंजाबमधील तरन-तारन जिल्ह्यातील दोडे गाव येथील रहिवासी होते. गुरसेवक सिंह हे लष्कराच्या 9 पॅरा स्पेशल फोर्स युनिटमध्ये तैनात होते.

स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंह हे अपघात झालेल्या विमानाचे सहवैमानिक होते. त्यांचे वडील रणधीर सिंह राव माजी नौदल अधिकारी आहेत. त्याची बहीणही भारतीय नौदलात आहे. रणधीर सिंह यांनी कुलदीप सिंह हा एकुलता एक मुलगा होता. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.

जवान जितेंद्र कुमार हे मध्य प्रदेशातील सिहोर येथील धामांडा गावचे रहिवासी होते. 2011 मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. त्यांची आई आजारी असते, त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती देण्यात आलेली नाही.

पृथ्वी सिंह चौहान हे आग्रा येथील रहिवासी होते. ते 2000 मध्ये हवाई दलात दाखल झाले. सध्या ते कोईम्बतूरजवळील एअरफोर्स स्टेशनवर तैनात होते. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना तीन मोठ्या बहिणी आहेत.

ब्रिगेडियर एलएस लिडर हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे संरक्षण सहाय्यक होते. ते पंचकुलाचे रहिवासी होते आणि त्यांना सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक मिळाले होते.

चार मृत जवानांबद्दल माहिती नाही
लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक बी. साई तेजा, हवालदार सतपाल यांच्याशी संबंधित माहिती अद्याप मिळालेली झालेली नाही.

अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह
अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह
बातम्या आणखी आहेत...