आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:तिबेटच्या उठाव दिनानिमित चीनविरोधात मोर्चा...

धर्मशाला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिबेटच्या ६४ व्या राष्ट्रीय उठाव दिनानिमित्त हिमाचल प्रदेशातील मॅक्लोडगंजहून धर्मशालापर्यंत चीनविरोधात मोर्चा काढला.यात तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी केली.निर्वासित तिबेट संसदने चीनची दडपशाही बंद करण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...