आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिगोचे नवे सीईओ नियुक्त:इंडिगो इंटरनॅशनल कार्गोचे नवे सीईओ मार्क सच

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वात मोठी देशांतर्गत एअरलाइन्स इंडिगोने आपल्या इंटरनॅशनल कार्गो बिझनेससाठी मार्क सच यांना नवे सीईओ नियुक्त केले. मूळचे ब्रिटिश असलेले मार्क यांना कार्गो क्षेत्राचा २५ वर्षांचा अनुभव आहे. ते एअर कार्गोचे सीईओही होते.

बातम्या आणखी आहेत...