आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापडताळणी वाटप:आर्य समाजाने दिलेले विवाह प्रमाणपत्र वैध नाही : हायकाेर्ट

प्रयागराज23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्य समाजाने दिलेले विवाह प्रमाणपत्र वैध असल्याचे मानण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती साैरभशाम शमशेरी यांच्या पिठासमाेर बेकायदा ताब्यात घेण्याच्या प्रकरणावर सुनावणी सुरू हाेती. न्यायालयात विविध प्रकरणांत विवाहाचा पुरावा म्हणून आर्य समाजाने दिलेले प्रमाणपत्र सादर केले जाते. त्यावर अनेकवेळा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लाेकांच्या विश्वासाचा फायदा अशा संस्था घेतात. म्हणूनच विना पडताळणीचे प्रमाणपत्र दिले जाते. म्हणूनच अशा कागदपत्रांना विवाहाचा पुरावा मानता येऊ शकत नाही. त्यामुळेच दाेन्ही पक्षांनी कायदेशीर नाेंदणी केली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...